भाजीपाला,फळ बाजार १४ एप्रिल पर्यत बंद
ठाणे : ठाणे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दकाने आज दि. १० एप्रिलच्या बारा वाजेपासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ___ संचारबंदीच्या काळ…